बाह्य संकेतस्थळे / पोर्टलचे दुवे
या संकेतस्थळावर अनेक ठिकाणी तुम्हाला इतर शासकीय, अशासकीय /खाजगी संस्थांनी तयार केलेल्या आणि देखरेख केलेल्या इतर संकेतस्थळांचे /पोर्टलचे दुवे आढळतील. हे दुवे तुमच्या सोयीसाठी ठेवण्यात आले आहेत.जेव्हा तुम्ही एखादा दुवा निवडता, तेव्हा तुम्हाला त्या संकेतस्थळावर नेले जाईल. एकदा का तुम्ही त्या संकेतस्थळावर गेलात की, तुम्ही त्या संकेतस्थळाच्या मालकांच्या/प्रायोजकांच्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणांना बांधील असाल. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, लिंक केलेल्या संकेतस्थळांच्या मजकुरासाठी आणि विश्वासार्हतेसाठी जबाबदार नाहीत आणि त्यात व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन ही करत नाही. या संकेतस्थळावरील अशा दुव्याची केवळ उपस्थिती किंवा संकेतस्थळाच्या यादीत तो दुवा असणे हे कोणत्याही प्रकारचे समर्थन मानले जाऊ नये.