कॉपीराइट धोरण
या वेबसाइटवर उपलब्ध असलेले साहित्य कोणत्याही विशिष्ट परवानगीशिवाय, कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमात विनामूल्य पुनर्मुद्रित केले जाऊ शकते. यासाठी अट अशी आहे की, पुनर्मुद्रित केलेली सामग्री अचूक असावी आणि तिचा वापर अवमानकारक पद्धतीने किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भात केला जाऊ नये. हे साहित्य प्रकाशित केले जात असेल किंवा इतरांना दिले जात असेल, तेव्हा त्याच्या स्रोताचा ठळकपणे उल्लेख करणे आवश्यक आहे. तथापि, वेबसाइटवरील कोणतेही साहित्य सामग्री तृतीय पक्षाच्या कॉपीराइटचे असल्यास पुनर्मुद्रित करण्याची परवानगी लागू होत नाही.