ताज्या घडामोडी
नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अर्ज स्वीकारण्यास दिनांक 1 जून, 2026 पासून सुरूवात होईल. वर्ष 2025-26 साठी अर्ज स्वीकृती (नवीन/नूतनीकरण) 30 सप्टेंबर, 2026 पर्यंत सुरू राहील. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अर्ज स्वीकारण्यास दिनांक 1 जून, 2026 पासून सुरूवात होईल. वर्ष 2025-26 साठी अर्ज स्वीकृती (नवीन/नूतनीकरण) 30 सप्टेंबर, 2026 पर्यंत सुरू राहील.

लाभ / योजना

महाडीबीटी हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत थेट लाभ हस्तांतरण पोर्टल आहे, जे विविध शिष्यवृत्ती, कृषि अनुदान आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांचा लाभ प्रदान करते.

डॅशबोर्ड

७२
योजनांची संख्या
१२
विभागांची संख्या
श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
अ‍ॅड.आशिष मीनल बाबाजी शेलार
अ‍ॅड.आशिष मीनल बाबाजी शेलार
माननीय मंत्री इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग
श्री. विरेंद्र सिंह, भा. प्र. से.
श्री. विरेंद्र सिंह, भा. प्र. से.
सचिव, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग

महाडीबीटी बद्दल

महाडीबीटी हे महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती, निवृत्तीवेतन, अनुदान व इतर योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वाटपाचे पोर्टल आहे.
Mission image

ध्येय

महाडीबीटी पोर्टलचे उद्दिष्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासन व नागरिक यांना थेट जोडून लाभांचे वितरण सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करणे आहे.
Vission image

दृष्टीकोन

पात्र नागरिकांना शासनाचे लाभ वितरित करण्यासाठी सुलभ, पारदर्शक, कार्यक्षम व सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ निर्माण करणे.
About Image

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महाडीबीटी हे महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती, निवृत्तीवेतन, अनुदान व इतर योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वाटपाचे पोर्टल आहे.
महाराष्ट्रातील नागरिक या पोर्टलवर अर्ज करू शकतात.
आधार आधारित डीबीटीमुळे लाभार्थ्याची ओळख, निवासाचा पत्ता व आधारशी संलग्न बँक खाते निश्चित होते, ज्यामध्ये शासनाचे थेट लाभ हस्तांतरित केले जातात.
नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अर्ज स्वीकारण्यास दिनांक 1 जून, 2026 पासून सुरूवात होईल.
वर्ष 2025-26 साठी अर्ज स्वीकृती (नवीन/नूतनीकरण) 30 सप्टेंबर, 2026 पर्यंत सुरू राहील.
अर्ज सादर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम उपलब्ध आहेत. कृपया ते काळजीपूर्वक वाचा.
"राईट टू गिव्ह अप" अर्ज परत करण्याचा पर्याय आता संस्था (प्राचार्य) लॉगिन अंतर्गत उपलब्ध आहे. 'अर्ज देण्याचा अधिकार' पुन्हा सक्रिय करण्यासाठी, अर्जदारांनी त्यांचा आयडी प्रदान करून त्यांच्या संबंधित संस्थांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
हेल्पलाइन क्रमांक
०२२-४९१५०८००
पोर्टल मदत
०२२-४९१५०८००
नागरिकांची सनद

Citizen Charter

Sl.No. Department Download